Ad will apear here
Next
श्री गजानन - विजय भक्तिरसास्वाद
शेगावच्या श्रीगजानन महाराजांचा महिमा त्यांचे भक्त वेळोवेळी कथन करीत असतात. ते प्रकट झाल्यानंतर साक्षात्कारी पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेकांना त्यांनी दिशा दाखविली प्रत्येक वेळी मदत केली. त्यांचे आयुष्य विविध लीलांनी भरलेले आहे.

त्यांनी केलेले प्रबोधन, समाजाला दिलेली प्रेरणा, कर्म-भक्ती-योगज्ञानाचे मार्गदर्शन, संतकवी श्री दासगणू महाराज यांनी श्रीगजानन विजय ग्रंथामधून केले आहे. त्याचे विवेचन स्वामी माधवानंद यांनी श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद या ग्रंथात केले आहे. गजानन महाराजांच्या प्रकटीपणापासून समाधीपर्यंत त्यांचा सर्व जीवनक्रम यातून समजतो.

(हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)










 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HWXSAZ
Similar Posts
समर्थ रामदास समर्थ रामदास स्वामी यांच्यात चातुर्य, कार्यक्षमता, संघटना, लोकसंग्रह, धैर्य, व्यवहारधर्मता आदी अनेक गुण होते, असे गुरुदेव शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी सांगितले आहे. या गुणांवर प्रकाश टाकीत समर्थ रामदासांचे चरित्र अभ्यंकर यांनी ‘समर्थ रामदास’मधून कथन केले आहे. पुस्तकाचा अल्प परिचय...
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्या निमित्ताने, ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
यमे ‘यमे’ हा मनाला व्याकूळ करणाऱ्या आणि वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या आशयघन कवितांचा संग्रह आहे. कवयित्री अर्पणा साठे यांच्या या कवितासंग्रहाची अल्पावधीतच दुसरी आवृत्ती निघाली आहे. त्या कवितासंग्रहाविषयी...
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language